आई लेकराच्या मायेला झाली पोरकी, खुपसला पटित जेव्हा खंजीर, भारतमातेने छातीशी कवटाळून घेतले तुम्हा कुशीत. सडा पडला तुमच्या रक्ताचा, भारतमातेच्या अंगणात, कार्य केले जे धैर्याने राहील कायमच स्मरणात... पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड दहशाडवादी हल्यात गतप्राण झालेल्या भारतमातेच्या वाघांना भावपुर्ण आदरांजली.. Nikita Gavli Pune. #its beyond the word.
माणूस ओळखता नाही आला तरी चालेल, पण माणूसकी ओळखायला शिका. कारण माणूसकी हि अशी एकमेव गोष्ट आहे जी माणसातल माणुसपण जिवंत ठेवते. #SeedhiBaat #It's beyond the words.
यशाच्या शिखरावर पोहोचायच असेल, तर आपल्या नशिबाची गाठ ही कष्टाशी बांधून ठेवा. कारण यशाला कष्टाचीच भुक असते. #SeedhiBaat #It's beyond the words.
गीत रूसलेल्या माणसाचा रुसवा घालवण्याच्या शर्यतीत जेव्हा प्रेम हारते तेव्हा गीत खिंड लढवतात. NIKITA GAVLI PUNE #its beyond the words.
स्वर्ग स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर आईबापाच्या चरणात शिवाय दुसरी जागा नाही. NIKITA GAVLI PUNE #its beyond the words.
कलाकार स्वत:च्या दुखावर आनंदाचा मुखवटा चढवून, इतरांच्या चेहर्यावर आनंदाचा वर्षाव करणाराच खरा कलाकार असतो. NIKITA GAVLI PUNE #its beyond the words.
अशक्य आयुष्याच्या Dictionary मधून अशक्य हा शब्द काढून टाकला, तर या जगात अशक्य अस काहिच नाही. फक्त स्वत:वर विश्वास आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे. NIKITA GAVLI PUNE #its beyond the words.