“
१. *चारोळी*
प्रीत....!
गुलाबानेही तुझे सौंदर्य मान्य केले
हटता नजर हटेना ते मोहवून गेले
तुझ्या स्मितहास्याने ते ही बेभान झाले
म्हणूनच तुझ्या ते प्रितीत हळूवार चिंब झाले....!
🌹🌹🌹🌹
२ *चारोळी*
सौंदर्याची खाण....!
हे रंग सृष्टीचे मला खुणवितात का बरे ?
रुप देखणे तुझे का होते
सांग लाजरे ?
”