Umesh Dhaske
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

57
Posts
39
Followers
0
Following

जो न देखे रवी वह देखे कवी

Share with friends
Earned badges
See all

१. *चारोळी* प्रीत....! गुलाबानेही तुझे सौंदर्य मान्य केले हटता नजर हटेना ते मोहवून गेले तुझ्या स्मितहास्याने ते ही बेभान झाले म्हणूनच तुझ्या ते प्रितीत हळूवार चिंब झाले....! 🌹🌹🌹🌹 २ *चारोळी* सौंदर्याची खाण....! हे रंग सृष्टीचे मला खुणवितात का बरे ? रुप देखणे तुझे का होते सांग लाजरे ?

*चाहत* में अगर वफादारी मिलादो.. तो *दिल्लगी* बनती है.... *दिल्लगी* में थोडी मुहोब्बत मिलादो तो *अाशिकी* बनती है..❤️

हसर्‍या चांदण्या कानी म्हणाल्या झोप अाता रे चिमण्या.. तेजोमय होईल पहाट उदयाला उजळेल सारी दुनिया....!


Feed

Library

Write

Notification
Profile