STORYMIRROR

१)आईपणाचं...

१)आईपणाचं छत्र पांघरलसं, तुझ्या त्यागाचा महिमा महान, सांग कसं फेडू ऋण तुझ्या नाळेचं, जीव ठेवेन म्हणते गहाण. २)मायेचा पदर तुझा, प्रेमभरले डोळे तुझे, वात्सल्याचा तू झरा, सुख-दुःखाचे पापुद्रे, झाकून ठेऊन, नेहमीच कशी ग ठेवतेस, तुझा चेहरा हसरा. अनुराधा कल्याणी.

By Anuradha Kalyani
 329


More marathi quote from Anuradha Kalyani
11 Likes   0 Comments