कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं आता येईन चैत्र मासी कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं आता येईन चैत्र मासी
नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी
कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा
अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं