माझे मनोरथ पूर्ण करि देवा । केशवा माधवा नारायणा माझे मनोरथ पूर्ण करि देवा । केशवा माधवा नारायणा
रूपें श्यामसुंदर निलोत्पल गाभा । सखीये स्वप्नीं शोभा देखियेला रूपें श्यामसुंदर निलोत्पल गाभा । सखीये स्वप्नीं शोभा देखियेला