स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो! स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो...