देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥ पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥ देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥ पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा...