रवी कोवळा पूर्व दिशेला बघ तो जागा झाला आळवण्या आला तुजला उठ उठ रे नंदनंदना .... रवी कोवळा पूर्व दिशेला बघ तो जागा झाला आळवण्या आला तुजला उठ उठ रे नंदनंदना ....
प्रात:काळी नि सोनसकाळी.... किलबिल करी ही पक्षी सगळी कोकिळा गात मंगलमय भुपाळी पारिजातचा सडा नि शोभ... प्रात:काळी नि सोनसकाळी.... किलबिल करी ही पक्षी सगळी कोकिळा गात मंगलमय भुपाळी ...