गुलाबी थंडी तनूला झोंबतेय कोवळी सुर्यकिरणे हवी वाटू लागली आता उगवला नारायण,गेले धुके निसटून ... गुलाबी थंडी तनूला झोंबतेय कोवळी सुर्यकिरणे हवी वाटू लागली आता उगवला नारायण...