सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता || जेथे आहे || सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता || जेथे आहे ||
त्याला कैचे सुख समाधान सौख्य || पापी हेच मुख्य || जोती म्हणे || त्याला कैचे सुख समाधान सौख्य || पापी हेच मुख्य || जोती म्हणे ||
निर्मळ निर्दोषी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात || निर्मळ निर्दोषी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात ||
प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह || प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह ||
सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व || सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||
सारे स्त्रीपुरूष भावंडात लेखी || मांगमहारा दःखी || करीताती | सारे स्त्रीपुरूष भावंडात लेखी || मांगमहारा दःखी || करीताती |