येत नाही...
येत नाही...
1 min
382
प्रतीक्षा करतो तू स्वप्नांत येण्याची
गोड झोपेत तूला मी सतावण्याची
तूला तुझ्या पासून दुर नेण्याची
मला तुला दूर ही नेता येतं नाही....
करे नशा तुझ्यामागे भटकण्याची
तू मागे वळून पाहता मी पलटण्याची
क्रूपा कर मला समजून तू घेण्याची
मला समजून ही घेता येत नाही.....
