STORYMIRROR

Aditi ..

Others

3  

Aditi ..

Others

विश्वास

विश्वास

1 min
218

जन्मा जनमाची गाठ ही आपुली

जपते नांत्यांच्या विश्वासाची सावली


मैत्रितील हॆ बंधन मोकळ्या मनाचे 

अडचणीत सहाय देन्या घेन्याचे


विश्वासा वीणा नाते अपूरी

सोबत राखावे माणसे सारी


प्रेमाचे दुसरे नाव हॆ विश्वास

जो जपावा प्रत्येक श्वासा श्वासात 


Rate this content
Log in

More marathi poem from Aditi ..