विश्वास
विश्वास
1 min
492
काळ्या रात्री आजमावू नको
मी तुझी इतकं सतावू नको
तुला मी प्रेमाच्या दुनियेत नेईन....
किती रडवायचंय तू रडवं
प्रेमाने कधीतरी तू समजवं
सारं दुःख हसत गिळून घेईन.....
तुझ्यासाठी मी देवाला भांडते
हात जोडून मी सुख मागते
तू सांग तिथे मी एकटी येईन...
