STORYMIRROR

Play Store

Others

3  

Play Store

Others

वेळ

वेळ

1 min
238

वेळ आली चला लढू या l

जरी पडलो, पुन्हा उठू या ll

हाती घेऊ सबळ हात l

असतील सारे सोबती साथ ll


वेळेवरतीच उरकू कार्य l

उरी असूद्या विशाल धैर्य ll

नेमका मग निशाण लावा l

उठा, चला पून्हा धावा ll


कसले लॉक न्, कसले डाऊन l

लढतील सारे बळ एकवटून ll

मजलाही नको, तुजलाही नको l

संकट असे तरी धावतो ll


उठले सारे झटकून मरगळ l

सर्वांना मग लाभो मृगजळ ll

आली होती जी नको होती l

अहो, वेळप्रसंगी जमती नाती ll

*****************************


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Play Store

वेळ

वेळ

1 min वाचा