STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

वेडा

वेडा

1 min
245

माझा जीव तूला पाहून होतो वेडा 

भेटायला आलो बाप रस्त्यात खडा

आता सांग कशी लिहू मी प्रेमाची गाणी

अगं चल मी तुझा तूच माझी गं साजणी


Rate this content
Log in