वार
वार
1 min
112
तुझ्या नावावर स्वप्नं तुझ्या डोळ्यात माझ लंपन
माझ्या जगण्याची आशा तू का माझ्यावर करे वार...
तुझ्या प्रेमाचं वेड फार तुझी अदा करे चीत गार
जन्मभर तुझाच राहीन तू मला तिखट बोल ना मार....
मी तुझाच ग वेडा तू उगाच घालू नको राडा
तूच माझी राणी मला तुझ्या सारखी मिळेना नार....
चल प्रेमाचे बोल दोन शब्द तू का अशी स्तब्ध
बंद करू नको तू माझ्यासाठी तुझ्या मनाचं दार....
