उतरला
उतरला
1 min
141
म्हणे की तू वाळू सारखा घसरला
मी तर तो आहे जो तुझ्या समुद्रात उतरला....
तू उडवत राहिली मी माझी आशा तुझ्यात पाहिली
तू फूल मी सुगंध जो प्रेमाच्या हवेत दरवळला.....
मंजुळ प्रेमाच्या लाटेची वाणी एक तू माझी राणी
मी खारट तू गोड पाणी पिऊन नशेत जीव हादरला...
