उखाणे
उखाणे
1 min
303
जीवनाचे हे ताणेबाणे
गाऊ कसे सुखाचे उखाणे...
साऱ्या जगाचा विरोध
मी करे दुखाला अनुरोध
मी माझे एकटेच रहाणे....
भावना पडल्या मोकळ्या
माझ्या मनावर अडकल्या
दुख माझे इतके शहाणे....
माझा माझ्यावर राग
स्वप्नांत येईना मला जाग
गातो आठवणींत मी गाणे.....
