तुलना
तुलना
1 min
334
सुविचारांची तुलना करावी
आपल्या प्रत्येक अविचारांशी..
काय चुकले ते निरखून पाहावे
नंतरच जोड द्यावी योग्य मतांशी..