STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

तुलाच कळतो

तुलाच कळतो

1 min
246

तू एक आकाशातली चांदणी 

तूच लाखात एक माझी साजणी 

उगाच माझ्या प्रेमाला अडवू नको 

तूला पाहून माझा जीव जळतो....


हा तुझ्यात झाला वेडा 

रस्त्यात तू गं घालू नको राडा 

उगीच नजरेला नजर लढवू नको 

माझा स्वभाव तुलाच कळतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन