STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

तुझ्याविना

तुझ्याविना

1 min
349

माझं प्रेम बनलं साजणी तुझं खेळणं 

तुझ्या प्रेमात माझं एकटं अश्रू गाळणं 

मी घेतला नां कधी तुझ्याविना श्वास नाही...


तू स्वप्ने दाखवून कुठे निघून गेलीस 

तू का मरून गेलीस 

तुझ्या माझ्या प्रेमाचा घडला इतिहास नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन