STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

तु...

तु...

1 min
211

मावतील का रे ओंजळीत तुझ्या 

काळजातली माझे शब्द....

आठवतात जेव्हा गोड क्षण 

तुझ्या संगतीचे होतो भास 

मग कविताही होते माझी स्तब्ध....


Rate this content
Log in