तरंग
तरंग
1 min
134
उठणाऱ्या तरंगांना
सख्या आता नाव दे...
पोरकी आहे मी
हृदयात तुझ्या ठाव दे...
उठणाऱ्या तरंगांना
सख्या आता नाव दे...
पोरकी आहे मी
हृदयात तुझ्या ठाव दे...