थाटून
थाटून
1 min
306
माझं नशीब गेलं फुटून
माफी मागतेस हात जोडून
अग जा तू घे संसार थाटून....
मी तुझाच सजणी खाली
पडलो ताऱ्यासारखा तुटून
प्रेमात मी जग आहे हारलो
दूराव्यात गेलो एकटा गुरफटून.....
तूझ प्रेम मिळवण्यासाठी
मी जगाशी रोज भांडलो
तुला आठवण करून मी
एकांतात किती ग रडलो
चाललीस तू कूठे नटूनथटून....
