ताप
ताप
1 min
208
गरीबी हा आपल्याला
लागलेला असतो शाप ।
अनं त्यातच राजकारणात
घुसून करतो घरच्यांना ताप ॥
काय लायकी रे आपली
आपल्याय कड जरा बगा ।
हाडाचा खीळखीळाट केला रे
आईबाबानी त्यांच्यासाठी जगा ॥
कोणी नसतं र कोणाचं
नेता कधीच तुम्हांला मोठं
होऊ देनार नाही ।
