STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

2  

NIKHITA DAKHORE

Others

स्वप्नं

स्वप्नं

1 min
99

जिकणाऱ्या स्वप्नांना

माणुसकीचा लगाम असावा...

जगतांना स्वार्थ दूर करून

समाजाचाही ध्यास धरावा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन