Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nandan Karle

Others

4.8  

Nandan Karle

Others

स्वच्छता मोहीम घ्या हाती

स्वच्छता मोहीम घ्या हाती

1 min
482


स्वच्छता मोहीम घ्या हाती ,

नाहीतर आयुष्याची होईल माती.....


2 ऑक्टोबरला राबवले जाते अभियान भारतभर,

तरी दुसऱ्या दिवशी दिसतो कचरा टनभर.

प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा हे घोषवाक्य घ्या हाती,

नाहीतर आयुष्याची होईल माती......


ओला कचरा सुका कचरा होत नाही विघटन ,

त्यामुळेच तर ओढवते जनावरांचे मरण

कचरा वर्गीकरण करण्याचा संकल्प घेऊ हाती, 

नाहीतर आयुष्याची होईल माती.......


डिसपोजेबल डायपरचे होत नाही विघटन, 

त्यामुळेच तर होते मृदा व जल प्रदूषण.

डिसपोजेबल डायपर तुम्ही वापरू नका अती,

नाहीतर आयुष्याची होईल माती......


यात पडली आहे अजून एक कचऱ्याची भर ,

इ कचरा त्याचे नाव, पसरला आहे जगभर.

पुर्नचक्रीकरण करण्याचा संकल्प घेऊ हाती,

नाहीतर आयुष्याची होईल माती....



Rate this content
Log in