स्त्रीभ्रूणहत्या
स्त्रीभ्रूणहत्या
1 min
165
प्रत्येकाला हवी बायको
मग मुलगी का नको
जीवन हवं तुम्हाला
म्हणता श्वास नको ??
माणसाला नाही का
कायद्याची भिती
गर्भपात करतात तुम्ही
थोड्याशा पैशांसाठी !!
जन्मा आधीच
का मारता तिला ?
म्हणे आम्हाला हवा
वंशाचा दिवा ..
मग मुलगी हवी होती
अस म्हणत वृध्दाश्रमात रडता
पापाच प्रायश्चित्त
म्हणुन जीवन जगता !!!
घेऊ द्या दिला मोकळा श्वास
घेऊ द्या तिला उंच उंच भरारी
कारण आपल्या देशाचं भविष्य
आहे तिच्या हाती
