स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
1 min
272
स्त्री शक्ती साकारते अनेक रुपतूनी..
तुझ्याविना सृष्टी आहे खरी उनी..
मांडतेस तुच संसाराची सुबक घडी...
कधी घडवला समाज हाती घेऊन छडी...