STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

स्त्री पुरुष समानता

स्त्री पुरुष समानता

1 min
312

आभासी आहे स्त्री-पुरुष समानता..

अत्याचार होता चूप राहते जनता..

पाहून सारे फक्त सल व्यक्त करतो..

काही दिवसांनी तेही विसरून जातो..


Rate this content
Log in