समज
समज
1 min
170
अभावानेचा समज रुजता
आयुष्य बेरंग होऊन जाते..
मिळता योग्य भावनेचा साथ
सुख,समृद्धीत जीवन न्हाहते..
अभावानेचा समज रुजता
आयुष्य बेरंग होऊन जाते..
मिळता योग्य भावनेचा साथ
सुख,समृद्धीत जीवन न्हाहते..