शृंगार
शृंगार
1 min
410
देव ही मला का वर बोलवत नाही
माझं दुःख इतकं मला बघवत नाही
अपुरा श्वास माझा तुझा संसार आहे...
येऊ नको माझ्या जिवनात अंधार आहे
केला मी आज मारण्याचा शृंगार आहे...
माझ्या जीवनात आहे खूप निराशा
सांग कशी पूर्ण करणार मी तुझी आशा
भुरळ पडली तुला काळीज गार आहे...
जग माझ्यासाठी बनून चांगला मनुष्य
खूप कमी उरलं आहे रे माझं आयुष्य
काय देऊ तुला मी पडेले थंडगार आहे...
कळतंय मला तुझं प्रेम दिसतय माझ्यात
कळेना मला कशी हरवू मी तुझ्यात
जगण्या मारण्याचा मी खेळत जुगार आहे...
