शब्द..
शब्द..
1 min
291
शब्दा शब्दांनी भाव फुले
गुंफून केलेली सुंदर वेणी
म्हणजे कविता...
कधी हसावी या जीवा
तर कधी तो सुगंध
लावी डोळ्यांना सविता ...