सावित्री माई
सावित्री माई
1 min
153
धैर्य तुझे पाहून
अचंबित झाला
असेल तो भास्कर ...
माई तुझ्याच कर्तृत्व मुळे
आम्ही झालोय ग साक्षर...