STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सांग देवा

सांग देवा

1 min
482

आलं रं संकट । जगावरी नाव 

त्याचे पडले रे । कोरोना रं॥ 


भयंकर असा । रोग हा कोठून 

निर्माण झाला हा । सांग देवा ॥           


Rate this content
Log in