STORYMIRROR

Manik Shoorjoshi

Others

3  

Manik Shoorjoshi

Others

सामर्थ्य लेखणीचे

सामर्थ्य लेखणीचे

1 min
11.7K

सामर्थ्य लेखणीचे

अस्खलीत मराठीतून खडसावणारे

टिळक, सावरकरांचे

जाज्वल्य भारत भूमीचे

तळपणाऱ्या ललाटीचे


सामर्थ्य शब्दांचे

सामर्थ्य लिहीणाऱ्या लेखकाचे

सामर्थ्य विचारांचे

सामर्थ्य सत्ता उलटवून लावण्याचे

सामर्थ्य माझ्या लेखणीचे


Rate this content
Log in