रुबाब
रुबाब
1 min
379
मनाला मनाला भावला तुझा रुबाब
देतो तुला मी प्रेमाचा गुलाब
तू आहेस परीहून प्यारी मी तुझ्या
सावळ्या रूपावर प्रेम केले...... तुझा रुबाब
देतो तुला मी प्रेमाचा गुलाब
तू आहेस परीहून प्यारी मी तुझ्या
सावळ्या रूपावर प्रेम केले......