रंग
रंग
1 min
226
टाळ ढोलकी संगे
कीर्तनाला चढला असा रंग...
राधा म्हणे कृष्णाला
याने पिला का भांग...
टाळ ढोलकी संगे
कीर्तनाला चढला असा रंग...
राधा म्हणे कृष्णाला
याने पिला का भांग...