STORYMIRROR

Akshay Mohan Kadam

Others

4  

Akshay Mohan Kadam

Others

रक्षणकर्ता सैनिक

रक्षणकर्ता सैनिक

1 min
297

रक्त गोठवणा-या थंडीतही छाती ताणून उभा आहेस

आईच्या रक्षणासाठी सदैव तयार आहेस

म्रुत्यूची भेट रोजच ठरलेली आहे

कारण शहीदाच्या कुटुंबाने तिरडीवरची भीती आज अनुभवली आहे



Rate this content
Log in