STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

रे कुणाचे

रे कुणाचे

1 min
120

कोणी कुणाचा 

नाही इथं रे नाही इथं 

मानीती स्वार्थीपोटी 

आपुला इथं 


मुंगळा तो जाई सोडुनी 

संपता गोडवा गुळाचा 

संपता सुगंध होई

कचरा त्या फुलांचा


Rate this content
Log in