STORYMIRROR

Shivajit Sakhare

Others

3  

Shivajit Sakhare

Others

राष्ट्रसेवा हीच खरी

राष्ट्रसेवा हीच खरी

1 min
11.9K


कोरोना संकट आहे भारी,

म्हणून बंद झाली दुनिया सारी,

आता प्रत्येकाने समजली पाहिजे आपली जबाबदारी,

नाहीतर वाढेल देशात महामारी.

    डॉक्टर ,पोलीस घेता आहेत दिवसरात्र खबरदारी,

    त्यांना नाही का वाटत आपली जान प्यारी,

    मग का करता तुम्ही त्यांच्यावर शिरजोरी ,

     वाटत नाही का त्यांना राहावे आपल्या घरी.

यानंतर Economic संकट येईल भारी,

नाही केली लवकर Lockdown संपवण्याची तयारी,

होईल बिकट परिस्थिती प्रत्येकाची जसा नोकरदार तसा शेतकरी,

मग होईल अंधार कित्येक घरोघरी.

   हीच वेळ आहे जगाला करून दाखवू किमया न्यारी,

   अश्या संकटातून भारत पुन्हा घेईल भरारी,

   जर प्रत्येकजण राहिला आपल्या घरी,

   समजून राष्ट्रसेवा हीच खरी.


Rate this content
Log in