राजा
राजा
1 min
297
तुझ्या आठवणींना तिखट बोलला
बघ अगं सखे तुझा राजा दुर चालला....
जिवाला लागला तुझा अहंकार
जातो मी तू शोध नवीन शिकार
तुझ्या दग्याचा बाण काळजात लागला....
जितक प्रेम केल मनापासून केल
मन माझ आज तुझ्या वाचून मेल
तुझा अगाव स्वभाव किती वाईट वागला...
तू लावल कोणाच डोळ्यात काजळ
माझ प्रेम करून पाण्यासारख ओझळ
तुझ्या प्रेमात क्षणोक्षणी हा जीव नाचला....
तुझा होईना कधी कोणाशी मेळ प्रे
माझी तू चाखली भेळ
मला सोडून सांग कोणाचा साथ लाभला...
