राधा
राधा
1 min
160
गोपिकान संगे पाहता तुला
कावरी बावरी होई राधा...
का कळेना कशी जडली
कृष्णाला गोपिकांची बाधा...
गोपिकान संगे पाहता तुला
कावरी बावरी होई राधा...
का कळेना कशी जडली
कृष्णाला गोपिकांची बाधा...