STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

राधा वाट पाही..

राधा वाट पाही..

1 min
305

हास्याने कृष्णा तुझ्या 

ती राधाही बहरून जाई...

तु झाला विरक्त त्यांतून 

आता राधा नुसतीच वाट पाही..


Rate this content
Log in