पुना सोडवा
पुना सोडवा
1 min
200
चला ऊठा लिहुन घ्यारे शब्द सारे,
पुना सोडवा गणिताचे कोडे.
चला पळा घंटा वाजाली,
शाळा सुटायची वेळ झाली.
बघता बघता शाळा माझी सुटली,
पळता पळता इथे कुणाची पाटी फुटली?
याच शाळा गूफलेली चौहीकुन झाडी झुडी,
याच माझ्या शाळेच नाव जि.प.प्रा.शा. घळाटवाडी.
माझ्या शाळेची आज आठवण आली,
क्षणात माझी पापनी झाली ओली
