Jaishree Ingle
Others
काय सांगू कुणा । अता का कसा हा
आला रोग महा । भयंकर ॥
बंद झाले रस्ते । बंद झाले बाजार
कोरोना तुझ्याच । प्रकोपाने ॥
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी