STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

परकं कसं वाटेल

परकं कसं वाटेल

1 min
155

जिथे आहे आपलेपण

तिथे परकं कसं वाटेल।

मनात भावनांचा गोंधळ

सांगायचंच मग सुटेल।

नातं आपलं घट्ट किती

सांग ना कसं ते तुटेल।

दृढ विचारांचं हे हृदय

नाही कधीच ते फुटेल।


साहित्याला गुण द्या
लॉग इन