STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

2  

NIKHITA DAKHORE

Others

प्रजासत्ताक दिनाची पहाट

प्रजासत्ताक दिनाची पहाट

1 min
219

अांघोळ झाली सूर्याची

नभालाही आली लाली...

जणू सांगे धरा हिरवा शालू घालुनी

प्रजासत्ताक दिनाची पहाट झाली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन