Jaishree Ingle
Others
नवीन नवीन साड्या मी विकत घेते
तुझ्या आवडीचे रंग मी पसंद करते
रंगाने सावळी आहे तुझी परी दिसायला...
छान दिसशील तू सात फेरे घेताना
साऱ्या मुली जळतील तू माझा होताना
तयार मी तुझ्या नावाचं कुंकू लावायला...
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी